भारतीय स्टेट बँकेत 1040 जागांसाठी भरती
पदाचे नाव- विविध आस्थापनांची पदे
पद संख्या- 1040 जागा
शैक्षणिक पात्रता- पदवीधर (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 08 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- sbi.co.in