Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्यात पदवीधर (Tech) साठी मोठी भरती

0

कोर्सचे नाव- 64th SCC (T) (पुरुष) & 35th SCCW (T) (महिला) कोर्स एप्रिल 2025

पद संख्या- 381 जागा

शैक्षणिक पात्रता-

SSC (T)-64 & SSCW (T)-35: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

SSC (W) (Tech): B.E/B.Tech

SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 14 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in