Take a fresh look at your lifestyle.

जायकवाडी पाटबंधारे विभागात परभणी येथे भरती

0

पदाचे नाव- उपविभागीय अधिकारी/ शाखा अभियंता

शैक्षणिक पात्रता- शासकीय सेवेतून सेवानिवृत्त (जलसंपदा विभाग)

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता- कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, परभणी

अर्ज करण्याची मुदत- 24 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट- www.wrd.maharashtra.gov.in