Take a fresh look at your lifestyle.

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया येथे भरती

0

पदाचे नाव- पशुवैद्यकीय अधिकारी आणि भू-स्थानिक विश्लेषक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 02 पदे

नोकरी ठिकाण- गोंदिया

अर्ज करण्याची पद्धत- ई-मेल द्वारे

अर्ज करण्याचा ई-मेल- cfnntradv@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 27 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट- mahaforest.gov.in