Take a fresh look at your lifestyle.

राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

0

पुणे- MPSC महाराष्ट्र लोकसेवा

आयोगातर्फे सुधारित वेळापत्रकानुसार राज्यसेवा

पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून

सुधारित वेळापत्रकानुसार येत्या 23 जानेवारी रोजी

परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी

केलेल्या उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्ज

प्रणालीमध्ये प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात येत

आहेत.

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in