बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 195 जागांसाठी भरती
पदाचे नाव – व्यवस्थापक (विविध आस्थापना)
पद संख्या- 195 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे/मुंबई
अर्ज करण्याचा पत्ता- General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 29 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- bankofmaharashtra.in