Take a fresh look at your lifestyle.

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) वैद्यकीय अधिकारी

पद संख्या- ४५० रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- MBBS

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 04 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- amcsscentry.gov.in