Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात अप्रेंटिस पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) शिकाऊ

पद संख्या- १९७ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 09 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट- www.nmdc.co.in