मुंबई विद्यापीठात अभियंता पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)/ कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- 08 पदे
नोकरीचे ठिकाण- मुंबई
मुलाखतीचा पत्ता- मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, ३ रा मजला, विद्यानगरी, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई – ९८
मुलाखत दिनांक- 8 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- http://www.mu.ac.in