पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- अभियंता प्रशिक्षणार्थी
पद संख्या- ४३५ पदे
शैक्षणिक पात्रता- इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सहयोगी सदस्य (ICSI)
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 04 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- www.powergrid.in