बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव- मानव संसाधन आणि व्यावसायिक
पद संख्या- 627 जागा
शैक्षणिक पात्रता- B. Tech/ B.E./ M Tech/ M.E., पदवी संबंधित क्षेत्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 2 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in