Take a fresh look at your lifestyle.

भारती विद्यापीठ पुणे येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 13 रिक्त जागा

नोकरी ठिकाण- पुणे – सांगली

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे 411030

मुलाखतीची तारीख- 04 मे 2024

अधिकृत वेबसाईट- bvp.bharatividyapeeth.edu