Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्यात टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2025

0

कोर्सचे नाव- 140th टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2025

पद संख्या- 30 जागा

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 09 मे 2024

अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in