Take a fresh look at your lifestyle.

लोकसभा मतदानाच्या दिवशी तुम्हाला मिळणार सार्वजनिक सुट्टी; महाराष्ट्र शासनाने केले जाहीर

0

क्रमांक सार्वसु-१०२४/प्र.क्र. ३३ / जपुक (२९). – परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१चा २६) च्या कलम २५ मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९ / २ / ६८ – जेयूडीएल-तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सार्वत्रिक लोकसभा निवडणुका- २०२४ च्या अनुषंगाने खालील अनुसूचित दर्शविलेल्या मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.