के.के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये प्राध्यापक पदाची मोठी भरती
पदाचे नाव- प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक
पद संख्या- 108 + पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 14 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- https://agri.kkwagh.edu.in