सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध जागांसाठी भरती
पदाचे नाव- ज्युनियर टेक्निशियन, फायरमन, सुपरवाइजर

पद संख्या- 96 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 15 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- spphyderabad.spmcil.com