Take a fresh look at your lifestyle.

रेल कोच फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 550 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ii) ITI (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic)

पद संख्या- 550 जागा

नोकरी ठिकाण- कपूरथला (पंजाब)

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 09 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट- rcf.indianrailways.gov.in