Take a fresh look at your lifestyle.

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध जिल्ह्यात न्यायाधीश पदाची भरती

0

पदाचे नाव- जिल्हा न्यायाधीश

शैक्षणिक पात्रता- जिल्हा न्यायाधीशांच्या संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचा जिल्हा न्यायाधीश पदासाठी विचार केला जाईल तर तदर्थ जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश या पदासाठी विचार केला जाईल.

पद संख्या- 07 पदे

नोकरी ठिकाण- नागपूर, नाशिक, पालघर, सोलापूर आणि ठाणे,

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032

अर्ज करण्याची मुदत- 22 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in