MPSC मार्फत 900 जागांसाठी होणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची मुदतवाढ
परीक्षेचे नाव- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
एकूण 900 जागा
पदाचे नाव व पद संख्या
1 उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय 103
2 दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क 114
3 तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय 14
4 कर सहाय्यक, गट-क 117
5 लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क 473
6 लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क 79
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
पद क्र.2: पदवीधर.
पद क्र.3: पदवीधर.
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट- 01 एप्रिल 2022 रोजी, [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1, 5 & 6: 19 ते 38 वर्षे.
पद क्र.2, 3, & 4: 18 ते 38 वर्षे.
शारीरिक पात्रता (दुय्यम निरीक्षक)
पुरुष महिला
उंची: 165 से.मी उंची: 157 से.मी.
छाती: 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त वजन: 50 कि.ग्रॅ.
फी- खुला प्रवर्ग 394/- रु. [मागासवर्गीय & अनाथ: 294/- रु.]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 13 जानेवारी 2022 (11:59 PM)
पूर्व परीक्षा- 03 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.mpsc.gov.in