Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024; जाणून घ्या घटक निहाय माहिती

0

पदाचे नाव- पोलीस शिपाई, बॅन्डस्मन, वाहन चालक, SRPF, कारागृह

पद संख्या- 16190 जागा

शैक्षणिक पात्रता- पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.

पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 31 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- www.mahapolice.gov.in