NALCO मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी

पद संख्या- 277 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) 65% गुणांसह B.E/B.Tech किंवा M.Sc. (Chemistry) [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) GATE 2023
नोकरी ठिकाण- भुवनेश्वर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 02 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट- https://nalcoindia.com/