Take a fresh look at your lifestyle.

मँगनीज ओर इंडिया लिमिटेड (MOIL) मध्ये अप्रेंटीस पदाची भरती

0

पदाचे नाव- पदवीधर प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि व्यवस्थापक

पद संख्या- 44 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याचा मुदत- 21 मार्च

अधिकृत वेबसाईट- https://www.moil.nic.in/