स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव- सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार (CDBA)- Dy. महाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक) नियमित JMGS -I, उप व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक) नियमित MMGS-II, व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक) नियमित MMGS -III, सहाय्यक महाव्यवस्थापक (ॲप्लिकेशन सुरक्षा) नियमित SMGS-V आणि क्रेडिट विश्लेषक MMGS-III
पद संख्या- 131 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 08 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- https://sbi.co.in/