आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाची भरती
परीक्षेचे नाव- नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा

पदाचे नाव- नर्सिंग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता- B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 17 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- www.aiims.edu