Take a fresh look at your lifestyle.

बारामती सहकारी बँकेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- लिपिक, सहाय्यक अधिकारी, माहिती अधिकारी, नेटवर्क प्रशासक, सर्व्हर प्रशासक, महाव्यवस्थापक-क्रेडिट, महाव्यवस्थापक-प्रशासक, महाव्यवस्थापक-वसुली आणि मुख्य जोखीम अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहीरात सविस्तर वाचा

पद संख्या- 59 पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 13 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- www.baramatibank.com