Take a fresh look at your lifestyle.

गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव- नॉन-एक्झेक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता- पदवी/डिप्लोमा

पद संख्या- 115 पदे

नोकरीचे ठिकाण- गोवा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 27 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- https://goashipyard.in/