स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती
परीक्षेचे नाव- SSC Selection Posts XI Exam 2024

शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य
पद संख्या- 2049 जागा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 18 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/