SFIO मध्ये भरती
पदाचे नाव- सल्लागार
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- 04 पदे
नोकरीचे ठिकाण- SFIO मुख्यालय दिल्ली किंवा मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता येथे त्याचे कोणतेही प्रादेशिक कार्यालय.
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- उपसंचालक (प्रशासन), SFIO, दुसरा मजला, पं. दीनदयाल अंत्योदय भवन, CGO कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 110003
अर्ज करण्याची मुदत- 12 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- https://sfio.nic.in/