Take a fresh look at your lifestyle.

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- संसाधन कर्मचारी

पद संख्या- 80 पदे

शैक्षणिक पात्रता- मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त अधिकारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी (गट अ ते क संवर्ग) पात्र आहेत.

सेवानिवृत्त अधिकारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी जे सक्तीने सेवानिवृत्त झाले आहेत, परिविक्षाधीन सेवेतून डिस्चार्ज केलेले / मुदतपूर्व सेवानिवृत्त झालेले किंवा बडतर्फ केलेले कर्मचारी पात्र नाहीत.

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 05 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट- https://bombayhighcourt.nic.in/