पदवीधरांना इंडियन कोस्ट गार्ड मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी
पदाचे नाव- असिस्टंट कमांडंट जनरल ड्यूटी (GD) आणि टेक (इंजिनियरिंग/इलेक्ट्रिकल)
पद संख्या- 70 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 06 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- www.indiancoastguard.gov.in