ESIC मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांची मोठी भरती
एकूण जागा- 1120
पदाचे नाव- विमा वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता- MBBS (Refer PDF)
वयाची अट- 35 वर्षे
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– 31 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in