Take a fresh look at your lifestyle.

ESIC हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता- MBBS

पद संख्या- 06 पदे

नोकरीचे ठिकाण- छत्रपती संभाजीनगर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MH-ESI सोसायटी, गोरख वाघ चौक, मनाली स्क्वेअर, पहिला मजला, बजाज नगर, वाळूज, छत्रपती संभाजीनगर

मुलाखतीची दिनांक- 23 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- https://www.esic.nic.in/