Take a fresh look at your lifestyle.

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये पदवीधरांसाठी 8700 जागांसाठी भरती

0

परीक्षेचे नाव- CSB स्क्रीनिंग परीक्षा-2022

एकूण 8700 जागा

पदाचे नाव व पद संख्या 

1 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 8700

2 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

3 प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed

पद क्र.2: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed

पद क्र.3: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स

वयाची अट- 01 एप्रिल 2021 रोजी,

फ्रेशर्स- 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)

अनुभवी- 57 वर्षांखाली

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

फी- 385/- रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 जानेवारी 2022

स्क्रीनिंग परीक्षा- 19 & 20 फेब्रुवारी 2022

निकाल- 28 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.awesindia.com