प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC) 325 जागांसाठी भरती
पदाचे नाव- प्रोजेक्ट अधिकारी (विविध पदे)
पद संख्या- 325 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 22 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- https://careers.cdac.in