शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव- प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक
पद संख्या- १६ पदे
शैक्षणिक पात्रता- MD/ MS/ DNB
नोकरीचे ठिकाण- बारामती
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.gmcbaramati.org