नोंदणी आणि मुद्रांक विभागात भरती
पदाचे नाव- सह जिल्हा निबंधक वर्ग-1 / उपजिल्हाधिकारी, सह जिल्हा निबंधक वर्ग-2 आणि लेखा अधिकारी / सहायक लेखाधिकारी

पद संख्या- १६ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन अर्ज/मुलाखत
अर्ज करण्याचा पत्ता- नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, तळमजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन, पुणे-411 001
मुलाखत दिनांक- 12 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- igrmaharashtra.gov.in