शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- 05 जागा
नोकरीचे ठिकाण- कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 02 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट- www.unishivaji.ac.in