Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्यात SCC (टेक्निकल) कोर्स ऑक्टोबर 2024

0

कोर्सचे नाव- 63rd SCC (T) (पुरुष) & 34th SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2024.

पद संख्या- 381 जागा

शैक्षणिक पात्रता- SSC (T)-63 & SSCW (T)-34: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.

SSC (W) (Tech): B.E/B.Tech

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 21 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in