NTPC लिमिटेड अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- असिस्टंट एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स)

पद संख्या- 233 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.ntpc.co.in