भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती
पदाचे नाव- कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी
पद संख्या- 90 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) विधी पदवी (ii) संगणक ऑपरेशनचे ज्ञान.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 15 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- https://main.sci.gov.in/