Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA) मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव- लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, कुक, कंपोझिटर-कम-प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, सुतार, फायरमन, टीए-बेकर आणि कन्फेक्शनर, टीए-सायकल रिपेयरर, टीए-प्रिंटिंग मशीन ऑप्टर, टीए- बूट रिपेअरर आणि मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि ट्रेनिंग

पद संख्या- १९८ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 16 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- https://nda.nic.in/