Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र पारेषण विभागात अभियंता पदाची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक अभियंता (पारेषण)

पद संख्या- ६५ जागा

शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा + 5 वर्षे पदाची पात्रता

नोकरी ठिकाण- सर्वत्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in