Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात अधिवक्ता पदाची भरती

0

पदाचे नाव- अधिवक्ता

शैक्षणिक पात्रता- कायद्यातील बॅचलर पदवी

नोकरी ठिकाण- रायगड

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन अर्ज/ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- 

recruitment.dfiie@dbatu.ac.in

अर्ज करण्याचा पत्ता- संचालक, डीबीएटीयू फोरम ऑफ इनोव्हेशन इनक्युबेशन अँड एंटरप्राइज, 589Q+WCF, IIEC, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे, महाराष्ट्र 402103

अर्ज करण्याची मुदत- 25 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://dbatu.ac.in/