श्री.भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय धुळे येथे प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- MD/MS
पद संख्या- ४३ पदे
नोकरी ठिकाण- धुळे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन/इंटरव्यू
अर्ज करण्याचा पत्ता- अध्यक्ष, जिल्हा निवड समिती, धुळे आणि डीन, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे व सर्वोपयोगी रुग्णालय, धुळे
अर्ज करण्याची मुदत- 23 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- sbhgmcdhule.org