पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 65 जागांसाठी भरती
पदाचे नाव- विशेषज्ञ

पद संख्या- 65 जागा
शैक्षणिक पात्रता- MD/MS/DVD/DNB
नोकरी ठिकाण- पिंपरी-चिंचवड
थेट मुलाखत- दर बुधवार (सकाळी 11 वाजता)
मुलाखतीचे ठिकाण- पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- 411018
अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in