Take a fresh look at your lifestyle.

उत्तर पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पद संख्या- 1646 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वेल्डर/M.M.T.M./टेक्निशियन/मशीनिस्ट)

नोकरी ठिकाण- अजमेर, बीकानेर, जयपूर & जोधपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- nwr.indianrailways.gov.in