भारतीय सैन्यात NCC पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी…
कोर्सचे नाव- NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2024-56 कोर्स

पद संख्या- 55 जागा
शैक्षणिक पात्रता
NCC ‘C’ Certificate Holders: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र.
Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 06 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in