महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध जिल्ह्यात काम करण्याची संधी
पदाचे नाव- कनिष्ठ लिपिक ग्रेड-2

पद संख्या- 15 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य
नोकरी ठिकाण- नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे & औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 22 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- https://mucbf.com/