Take a fresh look at your lifestyle.

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्डात ‘पदवीधरांसाठी’ मोठी भरती

0

एकूण- 120 जागा

पदाचे नाव- ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर)

विभाग व पद संख्या

1 जनरल- 80

2 लीगल- 16

3 IT- 14

4 रिसर्च- 07

5 अधिकृत भाषा- 03

शैक्षणिक पात्रता- 

जनरल: कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA

लीगल: विधी पदवी (LLB).

IT: BE (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर /IT).

रिसर्च: सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / इकोनोमेट्रिक्स या विषयात पदव्युत्तर पदवी.

अधिकृत भाषा: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

वयाची अट- 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी- General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹100/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 जानेवारी 20

अधिकृत वेबसाईट- www.sebi.gov.in