Take a fresh look at your lifestyle.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) मध्ये भरती

0

पदाचे नाव- सहसंचालक, वरिष्ठ व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक (आयटी), उपसंचालक, व्यवस्थापक, व्यवस्थापक (आयटी), सहायक संचालक, उपव्यवस्थापक, उपव्यवस्थापक (आयटी), प्रशासकीय अधिकारी

पद संख्या- 26 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची मुदत- 29 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- https://fssai.gov.in/